Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळाचं केंद्र गोवा किनापट्टीपासून 100 किमीपेक्षा कमी अंतरावर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 May 2021 09:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळाचं केंद्र गोवा किनापट्टीपासून 100 किमीपेक्षा कमी अंतरावर; गोवा, सिंधुदुर्गाला वादळ आणि लाटांचा तडाखा बसण्याची शक्यता, तोक्तेला आता अतितीव्र चक्रीवादळाचं स्वरुप, हवामान तज्ज्ञांची माहिती