Cyclone Tauktae hit konkan : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यासाठी रवाना
Continues below advertisement
तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते फडणवीस सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचीही तारीख 21 मे अशी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोघेही 21 तारीखला सिंधुदुर्ग दौऱ्यावर असतील.
Continues below advertisement
Tags :
Devendra Fadnavis Konkan Pravin Darekar Konkan Tour Cyclone Tauktae Cyclone Tauktae Hit Konkan