Cyclone Tauktae : रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, बहुतांश जिल्हा अंधारात

Continues below advertisement

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. पण वारा मात्र कायम, रिमझिम सरी सुरु आहे. जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी बत्ती गुल झाली असून बहुतांश जिल्हा अंधारात आहे. तर ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची देखील समस्या निर्माण झाली आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram