Devendra Fadnavis : आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी Cyber Intelligence Unit स्थापन करणार - फडणवीस

सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात डेडिकेटेड सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरजकुंड येथील चिंतन शिबिरात दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola