Sharad Pawar : पवारांच्या आत्मचरित्राबद्दल उत्सुकता, लोक माझे सांगाती'च्या दुसऱ्या भागाचं प्रकाशन

Continues below advertisement

शरद पवारांच्या आत्मचरित्राबद्दल प्रचंड उत्सुकता... लोक माझे सांगाती'चा दुसरा भाग आज येणार.. 'लोक माझे सांगाती'च्या दुसऱ्या भागाचं आज प्रकाशन... मुंबईत पार पडणार प्रकाशन सोहळा... पवारांच्या आत्मचरित्राकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष.... पहाटेचा शपथविधी, सत्तांतरावर काय लिहिलं ? 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram