Crude Oil: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला ABP Majha
Continues below advertisement
आंतरराष्ट्रीय बाजारात २०१४ नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरेल ९० अमेरिकनं डॉलरवर जाऊन पोहचलाय.. कच्च्या तेलाशी संबंधित सर्वात मोठी संघटना ओपेकनं देखील उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतलाय...एकीकडे रशिया आणि युक्रेनमधला तणाव वाढत असताना त्याचे पडसाद तेलाच्या किंमतीवर होताना पाहायला मिळताहेत..
Continues below advertisement