Ratnagiri Tourism : कोकणातील समुद्र किनारी पर्यटकांची गर्दी ABP Majha
Continues below advertisement
उन्हाळी पर्यटनाला सध्या कोकणाकडे मोठ्या संख्येने पर्यटकांची पावले वळत आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. राज्याच्या कानकोपऱ्यातून पर्यटक कोकणात दाखल होत आहेत. गणपतीपुळेसह सर्वच प्रसिद्ध अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. अर्थात सध्याचे चित्र कोकणातील कोरोनामुळे ढासळलेल्या आणि पर्यटनावर अवलंबून असल्याला अर्थ गाड्याला गती देणारे असेच आहे. सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी घराबाहेर पडत आहेत
Continues below advertisement