कोरोना असतानाही कोल्हापूरच्या बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाजारपेठ आहे की कोरोनापेठ असा प्रश्न उपस्थित होत आहे.