Eknath Shinde : वर्षा निवासस्थानावर जनतेची गर्दी त्यामुळे चहापानावर खर्च, विरोधकांच्या टीकेला उत्तर
Continues below advertisement
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी चार महिन्यांत तब्बल अडीच कोटी रुपये चहापानावर उधळल्याचा आरोप करत, चहात सोन्याचं पाणी टाकलं जात होतं का?, असा सवालही अजित पवारांनी केलेला.. त्यावरही शिंदेंनी उत्तर दिलंय.
Continues below advertisement
Tags :
Ajit Pawar Chief Minister's Two And A Half Crores Government Residence Tea Party Allegation Of Extravagance Golden Water