Nagpur Nitin Gadkari Birthday : नितीन गडकरींचा वाढदिवस कार्यक्रम लोकसभेची तयारी?
आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस आहे. त्यासाठी देशभरातून त्यांचे समर्थक त्यांना शुभेच्छा द्यायला नागपूरला आले आहे. नागपूरच्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळत आहे. चात्यांसाठी गडकरी यांच्या घरी मोठा डोम उभारण्यात आला असून तेथे ते त्यांना शुभेच्या द्यायला येणाऱ्यांची गडकरी भेटी घेत आहे . पुढच्या वर्षै लोकसभा निवडणूका आहे त्या आदींच्या हा वाढदिवस राजकीय दृट्टीने महत्वाचा आहे. एकप्रकारे शक्ती प्रदर्शन म्हणून हि या कडे बघितले जात आहे. एका कार्यकार्यकर्त्याने नितीन गडकरी दृष्ट लागू नये यासाठी निंबूमिरचीचा हार घेऊन आले होते.