Crop Loss Due to Heavy Rain Special Report :परतीच्या पावसानं राज्याला झोडपलं, बळीराजाचं नुकसान
ऑक्टोबर महिना अर्धा सरला पण अद्याप वरुण राजा काही परतण्याचं नाव घेत नाहीए....गेल्या काही दिवसांपासून राज्याला परतीच्या पावसाने झोडपून काढलंय. मुसळधार पावसाने अनेकांना बेघर केलंय. कष्टाने पिकवलं पावसाने हिरावलं अशी गत शेतकऱ्यांची झालीये. पाहूया राज्यात पावसाची काय स्थिती आहे.