Devendra Fadnavis: मलिक डी गॅंगबद्दल कोर्टाच्या निरीक्षणानंतर फडणवीसांची टीका ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 May 2022 02:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज राज्यभरातील ब्राह्मण संघटनांशी पुण्यात चर्चा करणार आहेत. पुण्यातल्या निर्मल मंगल कार्यालयात संध्याकाळी ५ वाजता ही बैठक होणार असून त्यासाठी विविध ब्राह्मण संघटनांना निमंत्रित करण्यात आलंय. मात्र ब्राह्मण महासंघ आणि परशुराम सेवा संघानं चर्चेचं निमंत्रण नाकारलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवाद पसरवल्याचा आरोप केला होता