Jitendra Awhad On Gautami Patil : ओव्हर स्मार्ट ठाणे ,गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरुन आव्हाडांची टीका
Continues below advertisement
महाष्ट्राच्या संस्कृतीत प्रथमच दिवाळी पहाटला लावणीचं आयोजन, ठाण्यातील दिवाळी पहाटमधील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका.
Continues below advertisement