Mhada Exam Paper : म्हाडा पेपर फुटीच्या चौकशीत धक्कादायक माहिती, वापरला खास Code Word
Continues below advertisement
आरोग्य विभागाचा पेपर फुटल्यानंतर काही दिवसातच पुन्हा एकदा म्हाडा परीक्षेचा पेपर फुटला. खरतर म्हाडाचा चा पेपर फुटणार असल्याची कुणकुण आधीच लागली होती. त्यामुळे 10 डिसेंबर रोजी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून पेपर होण्यापूर्वीच काही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांना त्यांच्याकडे म्हाडाचे पेपर देखील सापडले. या आरोपींच्या चौकशीतून आलेली माहिती ही या सगळ्यांहून धक्कादायक आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement