Rishabh Pant's Car Accident : क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीला अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

Continues below advertisement

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीला अपघात. दिल्लीहून परतताना हम्मदपूरजवळ अपघात. गाडी चालवताना झोप लागल्यानं अपघात झाल्याची माहिती. ऋषभ पंत जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram