Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर 'क्रॅश कुशन' बसवणार, अपघाताची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न
abp majha web team
Updated at:
18 May 2023 10:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमृद्धी महामार्गावरील अपघात कमी व्हावे यासाठी क्रॅश कुशन बसवण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावर अपघाताची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न. अपघात झाल्यास जीवितहानी टाळणार