Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसला वलसाडमधील अतुल स्टेशनजवळ गायीची ट्रेनला धडक
Continues below advertisement
वंदे भारत एक्स्प्रेसला पुन्हा एकदा जनावरांची धडक बसलीय. वलसाडमधील अतुल स्टेशनजवळ गायीची ट्रेनला धडक बसलीय. या धडकेमुळे वंदे भारत एक्स्प्रेसच्या पुढच्या भागाचं नुकसान झालंय.
Continues below advertisement