Children Vaccination : पुढील महिन्यापासून लहान मुलांचं लसीकरण सुरू होण्याची शक्यता ABP Majha
Continues below advertisement
पुढच्या महिन्यापासून लहान मुलांचं लसीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर जास्त परिणाम होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत होता, दरम्यान मुलांसाठी लसीकरण मोहिम लवकरच सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत.
Continues below advertisement
Tags :
Corona Vaccine Vaccination Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha Vaccine For Children ABP Majha Video