Covid Scam ED Investigation : रेकॉर्डवर खोटे डॉक्टर, रुग्ण दाखवले; कथित कोविड घोटाळ्यात ईडीचे आरोप
Continues below advertisement
Covid Scam ED Investigation : रेकॉर्डवर खोटे डॉक्टर, रुग्ण दाखवले; कथित कोविड घोटाळ्यात ईडीचे आरोप
मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी इडीला मनी लॉंड्रिंगचा संशय असल्याची सुत्रांची माहिती आहे. मुंबई महापालिकेने कोविड सेंटर चालवण्यासाठी दिलेल्या पैशापैकी बराचसा पैसा हा कोविड सेंटरसाठी वापरलाच गेला नाही अशी धक्कादायक माहिती समोर आलीय आणि याच प्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्याभोवची चौकशीचा फास आता अधिक आवळत चाललाय.
Continues below advertisement