Covid-19 Rules : 14 जिल्ह्यात निर्बंध शिथिल! नाट्यगृहे, सिनेमागृहे, हॉटेल्स 100% क्षमतेने?
abp majha web team
Updated at:
02 Mar 2022 06:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधितांची संख्या घटत असल्यानं राज्य सरकारनं कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील १४ जिल्हे पूर्णपणे अनलॉक करण्यात आले आहेत. या १४ जिल्ह्यात नाट्यगृहे, सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स १०० टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत. तर इतर जिल्ह्यात ५० टक्के क्षमतेची अट कायम ठेवण्यात आली आहे.