Mumbra Conversion Case : कोर्टाने शहानवाजला गाझियाबाद पोलिसांकडे सोपवलं
abp majha web team
Updated at:
12 Jun 2023 02:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरोपी शहानवाजचा ताबा गाझियाबाद पोलिसांकडे सोपवला, सकाळी त्याला ठाणे कोर्टात हजर केलं होतं. त्यानंतर कोर्टाने पुढील तपासासाठी शहानवाजला गाझियाबाद पोलिसांकडे सुपूर्द केलं