Cotton : हमीभावापेक्षा कापसाला जास्त दर, सध्या साडे सात हजारपर्यंतचा दर, उत्पादकांची शेतकरी हमी केंद्राकडे पाठ

Continues below advertisement

यवतमाळ - कापूस उत्पादक शेतकरी त्यांचा कापूस पणन महासंघ किंवा सी सी आय कडे दरवर्षी विक्री करत असतो. यंदा कापसाचा हमीभाव 6025 रुपये प्रति क्विंटल असा आहे आणि शासकीय कापूस खरेदी अजून सुरू झाली नाहीए. मात्र खासगी कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना 6500 ते 7300 असा प्रती क्विंटलला दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी खासगी कापूस खरेदी केंद्राकडे कापूस विक्रीसाठी वळलेला दिसतोय, मात्र अशा स्थितीत पुढे कापसाचे भाव वाढल्यास त्याचा शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो आणि ही परिस्थिती राहिल्यास पणनकडे शेतकरी कापूस विक्री साठी जाणार नाही अशी दिसतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram