Costal Road Mumbai : कोस्टल रोड आणि सी-लिंक जोडण्यात महत्वाचा टप्पा पूर्ण, 2 हजार टनांचा गर्डर बसवला
Continues below advertisement
मुंबईचा कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सी लिंक जोडण्यासाठी आज गर्डर उभारण्यात येणार आहे. गर्डर जोडण्याचं काम उद्यापर्यंत पूर्ण होईल. त्यामुळं पश्चिम उपनगरातील वांद्रे येथून नरिमन पॉइंटपर्यंतचं अंतर २० मिनिटात कापता येईल. या गर्डरचं वजन हे ३० बोईंग जेटइतकं म्हणजे तब्बल दोन हजार मेट्रिक टन आहे. या गर्डरला जपानी तंत्रज्ञानानं कोटिंग करण्यात आलं असून, पुढील २५-३० वर्षे गंज पकडणार नाही. तो पुढील शंभर वर्षे टिकेल, इतका मजबूत आहे
Continues below advertisement