Varun Sardesai : माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन- वरुण सरदेसाई
भाजप आमदार योगेश सागर यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप वरुण सरदेसाईंनी फेटाळलेत... माझ्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपात काडीमात्र तथ्य नसल्याचा दावा त्यांनी केलाय... विधानसभेबाहेर आरोप केल्यास मी त्यांच्यावर दावा ठोकू शकतो हे त्यांना माहिती आहे.. त्यामुळे ते बाहेर हा आरोप करु शकत नाहीत असा दावा त्यांनी केलाय...