Nagpur Vaccination Drive : लसीकरणाचा नागपूर पॅटर्न; लसीकरण वाढवा, निधी मिळवा ABP Majha
रजत वशिष्ठ, एबीपी माझा
Updated at:
26 Sep 2021 10:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी नागपूर महापालिकेने भन्नाट कल्पना केली आहे. जे नगरसेवक 100 टक्के लसीकरण पूर्ण करतील त्यांना अधिक विकासनिधी देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे.