Corona hits inflation | स्पेशल रिपोर्ट | कोरोनामुळे सर्व सामान्यांना महागाईचा फटका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Aug 2020 12:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरोनामुळे सर्व सामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. वाहतुकीवर परिणाम झाल्याने चहा सारख्या गोष्टींचे रेट मोठ्या प्रमाणात वाढले आहे.