Coronavrius Update | महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर; राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार 135वर
Continues below advertisement
देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. राज्यातील मृतांचा आकडा 64 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये 1135 लोक या आजाराने पीडित आहेत. आतापर्यंत 79 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मणिपूरमध्ये 2, मिझोराममध्ये 1, ओडिशामध्ये 42 या आजारामुळे पीडित असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पद्दुचेरीमध्ये 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
Continues below advertisement