Coronavirus Updates: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, 803 नव्या रुग्णांची नोंद

Continues below advertisement

Coronavirus Updates: सध्या देशात कोरोनानं (Covid-19) पुन्हा धाकधूक वाढवली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांमध्ये (Corona) वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच केंद्र सरकारनंही यासंदर्भात काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. आरोग्यमंत्रालयानं बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 4,435 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram