Lockdown 2 | Sharad Pawar | भविष्यात बेरोजगारीचं प्रमाण वाढणार; शरद पवार यांचा फेसबुकवरुन संवाद

Continues below advertisement
 देशातील कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. 'देशात कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे या संकटकाळात शासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य प्रकारे सुसंवाद साधत आहेत. तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे देशात 3 मेपर्यंत वाढवण्यात आलेला लॉकडाऊन पाळण्यासाठी संपूर्ण देशाने सरकारला सहकार्य करायचं आहे.' असं शरद पवार म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram