CoronaVirus | एबीपी माझाचा लोगो वापरून कोरोनासंदर्भात अफवा, गुन्हा दाखल | ABP Majha

Continues below advertisement
एबीपी माझाचा लोगो वापरुन कोरोनासंदर्भातल्या अफवा पसरवणाऱ्याविरोधात उस्मानाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. एबीपी माझाच्या ब्रेकिंग न्यूजचं टेम्प्लेट वापरत कोरोनासंदर्भात अफवा पसरवल्यानंतर, सिव्हिल सर्जन यांना फोनवरुन विचारणा करण्यात आली. तसंच आरोग्य मंत्रालयानं देखील फोन करुन प्रकरणाची माहिती मागवून घेतली. अखेर सिव्हिल सर्जन डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी रीतसर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram