Coronavirus effect | कोरोना व्हायरसच्या नादात तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2020 11:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरोना व्हायरसने जगभरात खलबळ माजवली आहे. याच कोरोनामुळे नांदेडमधील एका तरुणाचं मानसिक संतुलन बिघडल्याची घटना समोर आलीय.