Pandharpur Coronavirus | माघी यात्रेच्या तोंडावर पंढरपुरात शेकडो भाविक विना मास्क
माघी यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली असताना पंढरपूरमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक गर्दी करतायत. अनेक भाविक आणि पर्यटक विनामास्क फिरत असल्याचे समोर आलंय. कोरोनाचा धोका वाढत असताना प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची भीती आहे.