Tadoba Reserve | कोरोनाचा फटका ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला, 70 टक्के बुकिंग परदेशी पर्यटकांकडून रद्द

Continues below advertisement
कोरोनाचा फटका ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला मोठा फटका बसला आहे. 70 टक्के परदेशी पर्यटकांनी ताडोबाचं बुकिंग रद्द केलं आहे. मार्च ते मे महिन्यांमध्ये ताडोबाचा मुख्य पर्यटन हंगाम असतो. त्यामुळे ताडोबाशी संबंधीत असलेल्या जवळपास बाराशे लोकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram