Corona effect on School | कोरोना व्हायरसमुळे शाळा-कॉलेजना सुट्टी द्या; पालक संघटनांची मागणी | ABP Majha

Continues below advertisement
कोरोनामुळं लेकरांच्या काळजीपोटी पालकांचीही चिंता वाढलीय. कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी राज्यातल्या शाळा-कॉलेजना तातडीनं सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी पालक संघटनांनी केलीय. पालक संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून ही मागणी केलीय. कोरोना ज्या प्रकारे पसरत आहे त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हे पत्र पाठवून पालकांनी चिंता व्यक्त केलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram