Coronavirus Effect | कोरोना व्हायरसमुळे आठवडी बाजार बंद; शेतकरी अडचणीत | ABP Majha

कोरोना व्हायरसमुळे राज्यातील अनेक मोठी शहरे बंद आहेत. तर, गावागावातील आठवडी बाजारही यामुळे बंद करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यासह किरकोळ विक्रेते अडचणीत आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola