Coronavirus effect on Shimga | कोरोना व्हायरसचा कोकणातील शिमगोत्सवावर परिणाम; सगळीकडे शुकशुकाट
कोरोना व्हायरसचा फटका कोकणातील शिमगोत्सवावर परिणाम झाला आहे. सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने उत्सव, जत्रा, यात्रा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यात सगळीकडे शांतता पाहायला मिळत आहे.
Tags :
कोविड19 Janata Curfew मराठी बातम्या Corona In Mumbai Corona In Ahamadnagar Corona In Pune Corona Latest News Corona Symptoms Marathi News Today Covid19 Corona Updates Corona In Maharashtra Corona Coronavirus Corona News