Coronavirus Effect | रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यावर कोरोनाचं सावट; खासदार संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार

Continues below advertisement
कोरोना व्हायरसमुळे रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा रद्द होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत चर्चा करणार असल्याची खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी माहिती दिली आहे. संभाजीराजे त्याचबरोबर शिवभक्त आणि शिवराज्याभिषेक सोहळा समितीशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचंही संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram