Coronavirus Outbreak | कोरोनाचा फटका पर्यटनाला, पन्हाळ गडावर शुकशुकाट
कोल्हापुरातील पर्यटनाला कोरोना व्हायरसचा फटका बसलाय. कोल्हापूरच्या पन्हाळा गडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप कमी झालीय...खरं तर आज आणि उद्या सुट्टीचा दिवस आहे...या दोन्ही दिवशी गर्दी अपेक्षित होती...मात्र पन्हाळा गडावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
Tags :
Panhala Fort Maharashtra Tourism CoronaVirus Effect Coronavirus In Maharashtra Coronavirus Updates Coronavirus