Coronavirus Effect | कोरोनाच्या धास्तीने दोनशे रुपयांना पाच कोंबड्या विकण्याची वेळ

कोरोनाच्या धास्तीने कोल्हापुरात पोल्ट्री व्यवसाय पूर्ण डबघाईला आलाय. कोंबड्यांचा सेल लावण्याची व्यवसायिकांवर वेळ आलीय. कोंबड्यांनी भरलेला ट्रक घेऊन व्यवसायिक दारोदारी फिरतायत. दोनशे रुपयांना पाच कोंबड्या विकण्याची वेळ व्यवसायिकांवर आलीय. ट्रक घेऊन व्यवसायिकांनी रस्त्यावर कोंबड्यांचे सेल लावलेत. मात्र असं असूनही स्वस्त दरातल्या कोंबड्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola