Coronavirus | कोरोनामुळे हापूस आब्यांच्या निर्यातीवर परिणाम
कोरोना विषाणूचा फटका आंबा निर्यातीवर होत असल्याचं समोर आलंय.. विमान सेवा बंद असल्याने भारतातून आंबा निर्यात सध्या बंद आहे. नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात आंबा पडून आहे. त्यामुळे याचा फटका व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे..