Coronavirus | विकासदर वाढवण्यासाठी शेती क्षेत्रात संधी; शेतकरी नेते पाशा पटेल यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
देशाचा विकासदर शून्य टक्क्यांहून खाली जाण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी वर्तवलीय. याच पार्श्वभूमीवर हा विकासदर वाढवण्यासाठी शेती क्षेत्रात संधी असल्याचं शेतकरी नेते पाशा पटेल यांनी म्हटलंय...
Continues below advertisement