Coronavirus Effect | उदगीरमध्ये मुंबई-पुण्याहून येणाऱ्यांवर बसमधून उतरवून फवारणी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Mar 2020 09:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई-पुणे येथून खाजगी ट्रॅव्हल्स, बसद्वारे उदगीर शहरात येणाऱ्या नागरिकांचे कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.शुक्रवारी (ता.20) शहरा बाहेरील नवीन शासकीय विश्रामगृहा समोर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या पथकाने बस थांबवून प्रवाशांना उतरवून ही कारवाई केली आहे.