Coronavirus in Buldhana | बुलढाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय; शेगावमधून माझाचा आढावा
विदर्भात कोरोनाची आकडेवारी झपाट्यानं वाढतेय.. आणि त्यासाठीच विदर्भातले महत्त्वाचे जिल्ह्यांमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आलेत... कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अमरावती आणि बुलडाण्या निर्बंध लागू करण्यात आलेत..