Coronavirus | दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; मुंबई, पुणे, नाशिकमध्ये प्रादुर्भाव वाढला
Continues below advertisement
राज्यात दिवाळीआधी कोरोना नियंत्रणात होता, असं चित्र असतानाच दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
Continues below advertisement