Coronavirus | कोल्हापूरात धान्य वितरणात गोंधळ घालणाऱ्या पाच रेशन दुकानांचे परवाने रद्द
Continues below advertisement
धान्य वितरणात गोंधळ घालणाऱ्या पाच रेशन दुकानाचे परवाना रद्द, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धान्य वाटप करत असताना काही लाभार्थ्यांना धान्य देण्यास नकार देण्याऱ्या रेशन दुकानदारावर कारवाई कोल्हापूर शहरातील 3 तर ग्रामीण भागातील 2 रेशन दुकानाचे परवाने रद्द
Continues below advertisement