Coronavirus | दिलासादायक! राज्यात काल दिवसभरात 10 हजार 333 रुग्ण बरे होऊन घरी परतले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jul 2020 11:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णवाढीपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा जास्त; 10333 रुग्ण कोरोनातून बरे तर 7717 नव्या कोरोनाबाधितांची नोंद