Coronavirus Effect | दोन दिवसात एसटी महामंडळाचं तब्बल 22 लाखांचं नुकसान

कोरोना व्हायरसमुळे सांगली एस टी महामंडळाला मोठा फटका बसलाय.एका दिवसात जिल्ह्यातील एसटीच्या 432 फेऱ्या बंद झाल्यात. त्यामुळे,  गेल्या 2 दिवसात एस टी महामंडळाचे तब्बल 22 लाखांचं नुकसान झालंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola