New Year Celebration Special Report : न्यू इअर सेलिब्रेशनवर कोरोनाचं सावट, पुढचे 10 दिवस काळजीचे
कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान सतर्क..मंदिर परिसरात नो मास्क नो दर्शन चे झळकले फलक...पालकमंत्री विखे यांनी दिल्या होत्या कोरोना संदर्भात सूचना.. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर कोरोना संदर्भातील फलक..अनेक भाविक मास्क सह घेतायेत साई समाधीचे दर्शन...आगामी नवीन वर्षाचे होणारी गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थानच्या भाविकांना सूचना...मास्क घालूनच दर्शन घ्या साईबाबा संस्थानचे भाविकांना आवाहन..