Corona Vaccine Shortage | कोल्हापूर जिल्ह्यात लसीचा तुटवडा; अडचणीत भर
कोल्हापूर जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने अडचणीत भर पडली आहे. दररोज 35 हजार डोस लागतात, आता केवळ 19 हजार डोस शिल्लक आहेत. लस संपल्याने पालिकेने 9 लसीकरण केंद्र बंद ठेवली आहेत. डोस शिल्लक असतील तेवढ्याच नागरिकांना बोलवून लस दिली जाणार आहे.
Tags :
Maharashtra News Corona Vaccination Corona Vaccine Coronavirus Corona Maharashtra Corona CM Uddhav Thackeray Kolhapur Coronavirus Covid-19 Corona Vaccine Shortage