Vaccine Shortage : अमरावतीत पुन्हा लसींचा तुटवडा, दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद

अमरावती : अमरावती जिल्ह्यात पुन्हा लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या केंद्रावर तूर्तास लस उपलब्ध राहणार नाही. लस उपलब्ध झाल्यावर त्याबाबत कळविण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola